पुणे दि. … अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे ,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार अविनाश बागवे ,इंदिरा अविनाश बागवे ,रफिक शेख व दिलशाद शेख यांच्या प्रचारासाठी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार सतेज पाटील याची पुण्यातील हरकानगर काशेवाडी येथे जाहीर सभाचे आयोजन करण्यात आले अशे .ही सभा सांयकाळी आठ वाजता सुरू होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे .






