कोंढव्यातील इफ्तार पार्टीला मुस्लिम समाजाचा उत्स्फूर्त सहभाग

  • कोंढव्यातील इफ्तार पार्टीला पोलीस आयुक्त अमितेश कुमार व इक्रमभाई खान यांचा सहभाग—
    पुणे दि —सध्या रमजान महिना चालू असून पुणे शहरात मुस्लिम समाज मोठ्या उत्साहाने मुस्लिम समाज रोज वेगवेगळ्या ठिकाणी इफर पार्टी आयोजित करीत आहे .कोंढवा येथे काल इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली होती .या इफ्तार पार्टीत पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती .तसेच या उत्सवात राष्ट्रवादी कांग्रेस मुस्लिम आघाडी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष इक्रम भाई खान यांनी प्रमुख मार्गदर्शन केले .
    या इफ्तार पार्टीत पुणे शहरातील सर्व जाती धर्मातील नागरिक व प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते .
    या इफ्तार पार्टीत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार ,राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मुस्लिम आघाडी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष इक्रम भाई खान ,पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे ,पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर ,पोलीस उपायुक्त वाहतूक हिम्मत जाधव ,कोंढवा पोलीस स्टेशन चे गुन्हे पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप तसेच पुणे शहरातील विविध पक्ष संघटनाचे प्रमुख नेते ,कार्यकर्ते. मुस्लिम समाज तसेच पोलिस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थिती होते .या इफ्तार पार्टीचे आयोजन कोंढवा पोलीस स्टेशन व मरकजी बैतूल माल फाउंडेशन कोंढवा यांच्या वतीने करण्यात आले होते .
  • Related Posts

    पुण्यात रविवारी मुस्लिम कॉन्फरन्स च्या वतीने नवनिर्वाचित मुस्लिम नगरसेवकांचा सत्कार समारंभ

    — १५ फेब्रुवारी २०२६ च्या मुस्लिम कॉन्फरस मध्ये मुस्लिम समाजाच्या विविध प्रश्नांवर लक्ष वेधण्यात येणार —पुणे : महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सच्या वतीने महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका व नगरपरिषद निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित…

    झोपडपट्टीचा विकास हाच आमचा खरा संकल्प – आमदार सुनील कांबळे

    पुणे दि – —सबका साथ सबका विकास हे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या संकल्पनेनुसार पुण्याचा ही विकास अतिशय गतीने होत आहे .याच सूत्रांनुसार आम्ही ही संपूर्ण मतदारसंघातील झोपडपट्टीचा विकास ,त्यांना पक्की…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    कोंढव्यातील इफ्तार पार्टीला मुस्लिम समाजाचा उत्स्फूर्त सहभाग

    पुण्यात रविवारी मुस्लिम कॉन्फरन्स च्या वतीने नवनिर्वाचित मुस्लिम नगरसेवकांचा सत्कार समारंभ

    झोपडपट्टीचा विकास हाच आमचा खरा संकल्प – आमदार सुनील कांबळे

    क्वाड्रंगुलर गोल्फ चषक पुना क्लब गोल्फ ने पटकावला

    प्रभाग १७ बाबत कायदेशीर न्याय मिळावा- भरत वाल्हेकर

    गोल्फ खेळाडूंनी दिला सामाजिक योगदानाचा आदर्श