अविनाश बागवे व प्रभाग २२ च्या उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची आज जाहीर सभा

पुणे दि. … अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे ,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार अविनाश बागवे ,इंदिरा अविनाश बागवे ,रफिक शेख व दिलशाद शेख यांच्या प्रचारासाठी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार सतेज पाटील याची पुण्यातील हरकानगर काशेवाडी येथे जाहीर सभाचे आयोजन करण्यात आले आहे.या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे असतील .ही सभा सांयकाळी आठ वाजता सुरू होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे .

IMG 1704 1024x559
  • Related Posts

    कोंढव्यातील इफ्तार पार्टीला मुस्लिम समाजाचा उत्स्फूर्त सहभाग

    पुण्यात रविवारी मुस्लिम कॉन्फरन्स च्या वतीने नवनिर्वाचित मुस्लिम नगरसेवकांचा सत्कार समारंभ

    — १५ फेब्रुवारी २०२६ च्या मुस्लिम कॉन्फरस मध्ये मुस्लिम समाजाच्या विविध प्रश्नांवर लक्ष वेधण्यात येणार —पुणे : महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सच्या वतीने महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका व नगरपरिषद निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    कोंढव्यातील इफ्तार पार्टीला मुस्लिम समाजाचा उत्स्फूर्त सहभाग

    पुण्यात रविवारी मुस्लिम कॉन्फरन्स च्या वतीने नवनिर्वाचित मुस्लिम नगरसेवकांचा सत्कार समारंभ

    झोपडपट्टीचा विकास हाच आमचा खरा संकल्प – आमदार सुनील कांबळे

    क्वाड्रंगुलर गोल्फ चषक पुना क्लब गोल्फ ने पटकावला

    प्रभाग १७ बाबत कायदेशीर न्याय मिळावा- भरत वाल्हेकर

    गोल्फ खेळाडूंनी दिला सामाजिक योगदानाचा आदर्श