प्रभाग २६ मधील काँग्रेस च्या उमेदवारांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

-पुणे : प्रभाग क्रमांक २६ समता भूमी -घोरपडे पेठ मधील अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार रवी पाटोळे,अँड.भावना बोराटे,संजीवनी बालगुडे ,सईद सय्यद यांनी आपल्या प्रचाराची आजची सुरवात समता भूमी पासून करण्यात आली .ठिकठिकाणी छोटे व्यावसायिक ,महिला व युवक मोठ्या प्रमाणात स्वागत करताना दिसून येत होते .

IMG 20260106 WA0015 1024x682

रिक्षावाले व पथारी व्यवसाय करणाऱ्या नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार असल्याचे रवी पाटोळे यांनी यावेळी सांगितले .तसेच या वसाहतीतील नागरिकांचे विविध प्रश्न अतिशय काळजीपूर्वक सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले .समता भूमी या प्रभागातील नागरिक आणि महिलांनी काँग्रेस पक्षाच्या सर्वच उमेदवारांचे अतिशय उत्स्फूर्त असे स्वागत करण्यात आले .ठिकठिकाणी काँग्रेस पक्षाच्या घोषणा देताना कार्यकर्ते मोठ्या संख्येने दिसून येत होते .काँग्रेस पक्षाच्या सर्वच उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार यावेळी उपस्थित नागरिकांनी केला .

  • Related Posts

    कोंढव्यातील इफ्तार पार्टीला मुस्लिम समाजाचा उत्स्फूर्त सहभाग

    पुण्यात रविवारी मुस्लिम कॉन्फरन्स च्या वतीने नवनिर्वाचित मुस्लिम नगरसेवकांचा सत्कार समारंभ

    — १५ फेब्रुवारी २०२६ च्या मुस्लिम कॉन्फरस मध्ये मुस्लिम समाजाच्या विविध प्रश्नांवर लक्ष वेधण्यात येणार —पुणे : महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सच्या वतीने महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका व नगरपरिषद निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    कोंढव्यातील इफ्तार पार्टीला मुस्लिम समाजाचा उत्स्फूर्त सहभाग

    पुण्यात रविवारी मुस्लिम कॉन्फरन्स च्या वतीने नवनिर्वाचित मुस्लिम नगरसेवकांचा सत्कार समारंभ

    झोपडपट्टीचा विकास हाच आमचा खरा संकल्प – आमदार सुनील कांबळे

    क्वाड्रंगुलर गोल्फ चषक पुना क्लब गोल्फ ने पटकावला

    प्रभाग १७ बाबत कायदेशीर न्याय मिळावा- भरत वाल्हेकर

    गोल्फ खेळाडूंनी दिला सामाजिक योगदानाचा आदर्श