शाहुवाडी तालुक्यात रानडुक्करांकडून रताळी पिकाचे नुकसान
पिशवी : शाहुवाडी तालुक्यांत मुसळधार पावसाने ऐकीकडे सोयाबीन,भुईमुग आदी पिकांचे नुकसान झाले आहे. तर जोमांत असलेल्या रताळी पिकांत रान डुकरांनी हल्ला चढवला असुन कवळ्या रताळी पिकांचे वेल उखडून टाकल्याने ते…