प्रभाग २६मध्ये रवी पाटोळे यांची प्रचारात आघाडी

पुणे दि —- पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे .प्रभाग २६समता भूमी – घोरपडे पेठ प्रभागातील अखिल भारतीय काँग्रेस पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे अधिकृत उमेदवार रवी पाटोळे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे .काँग्रेस पक्षाचं प्राबल्य असलेला हा मतदार संघ आहे

मागील काही दिवसापासून येथे सत्ताधारी पक्ष आहे .परंतु येथील पारंपारिक मतदार हा काँग्रेस विचाराचा असल्याने येथे काँग्रेस पक्षाचा विजय पक्का असल्याचा दावा रवी पाटोळे यांनी केला आहे .या प्रभागात रवी पाटोळे,अँड.भावना बोराटे,संजीवनी बालगुडे व सईद सय्यद हे उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत .

5e01baeb C3af 4852 9870 Fcf7ad8b599c 1024x682
  • Related Posts

    आंबेडकर जयंतीनिमित्त येरवडा येथे स्नेहभोजन

    *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येरवडा येथे स्नेहभोजनाचे आयोजन*— आंबेडकरांचे विचार आत्मसात करणे काळाची गरज — इक्रमभाई खान पुणे, दि. — भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करणे आज गरजेचे…

    वंचित,दलित आदिवासी घटकांसाठी मदतीचा उपक्रम: क्षितिज फाउंडेशनचा प्रेरणादायी उपक्रम

    पुणे दि. — क्षितिज व्हिजन फाउंडेशन हे चॅरिटेबल ट्रस्ट असून वंचित घटकांचे हक्क संरक्षण, सामाजिक आधार आणि सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. समाजातील दुर्बल घटकांना कायदेशीर अडचणींमध्ये योग्य मार्गदर्शन मिळावे व त्यांना…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    आंबेडकर जयंतीनिमित्त येरवडा येथे स्नेहभोजन

    वंचित,दलित आदिवासी घटकांसाठी मदतीचा उपक्रम: क्षितिज फाउंडेशनचा प्रेरणादायी उपक्रम

    सर्वधर्म समभाव जपत शहादल बाबा दर्ग्यात इफ्तार पार्टी: वारकरी संप्रदायाचा उत्स्फूर्त सहभाग

    सर्वधर्म समभावाचा संदेश देत येरवड्यातील शहादल बाबा दर्ग्यात इफ्तार पार्टी

    कोंढव्यातील इफ्तार पार्टीला मुस्लिम समाजाचा उत्स्फूर्त सहभाग

    पुण्यात रविवारी मुस्लिम कॉन्फरन्स च्या वतीने नवनिर्वाचित मुस्लिम नगरसेवकांचा सत्कार समारंभ