प्रभाग १७ बाबत कायदेशीर न्याय मिळावा- भरत वाल्हेकर

प्रभाग क्र. १७ क मधून भाजपा च्या उमेदवाराचा यांचा चुकीचा अर्ज वैध केला असून निवडणूक आयोगाकडे तक्रारीची दखल न घेतल्याने न्यायालयात दाद मागणार असल्याचे काँग्रेस चे भरत वाल्हेकर यांचा इशारा
प्रभाग क्रमांक १७/क येथून सर्वसाधारण महिला गटातून भारतीय जनता पार्टी पक्षाकडून कमळ चिन्हाच्या तिकिटावर (ए.बी. फॉर्म) यांनी अर्ज दाखल केला होता. सदर सदर अर्जासोबत जोडावयाचे महानगरपालिका कर संकलन ना हरकत प्रमाणपत्र जोडलेले नाही तरी सदर अर्ज अवैध करून त्यांची उमेदवारी रद्द करावी ही विनंती.आता न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे

  • Related Posts

    शी कॅन एंड शी विल उपक्रमातून महिला बॉक्सर्स ना नवी झेप

    ”शी कॅन अँड शी विल” उपक्रमातून पुण्यातील महिला बॉक्सर्सना नवी झेप पुणे, दि. १७ एप्रिल २०२६ :महिला सक्षमीकरण आणि…

    Read more
    डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नगरसेविका हिमाली कांबळे यांनी काढली भव्य मिरवणूक

    पुणे, दि. — भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भिमनगर ते पुणे रेल्वे स्थानक दरम्यान भव्य मिरवणुकीचे…

    Read more

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक दयानंद मस्के यांचा नागरी सत्कार व ग्रंथ प्रकाशन सोहळा

    केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक दयानंद मस्के यांचा नागरी सत्कार व ग्रंथ प्रकाशन सोहळा

    जागतिक स्त्रीवादाचा पाया संत जनाबाईनी घातला

    जागतिक स्त्रीवादाचा पाया संत जनाबाईनी घातला

    व्हिएतनाम येथील आंतरराष्ट्रीय संगित महोत्सवात आठ वर्षाची लिशा मतकर करणार भारताचे प्रतिनिधित्व

    व्हिएतनाम येथील आंतरराष्ट्रीय संगित महोत्सवात आठ वर्षाची लिशा मतकर करणार भारताचे प्रतिनिधित्व

    शी कॅन एंड शी विल उपक्रमातून महिला बॉक्सर्स ना नवी झेप

    शी कॅन एंड शी विल उपक्रमातून महिला बॉक्सर्स ना नवी झेप

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नगरसेविका हिमाली कांबळे यांनी काढली भव्य मिरवणूक

    आंबेडकर जयंतीनिमित्त येरवडा येथे स्नेहभोजन