अविनाश बागवे व प्रभाग २२ च्या उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची आज जाहीर सभा

पुणे दि. … अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे ,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार अविनाश बागवे ,इंदिरा अविनाश बागवे ,रफिक शेख व दिलशाद शेख यांच्या प्रचारासाठी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार सतेज पाटील याची पुण्यातील हरकानगर काशेवाडी येथे जाहीर सभाचे आयोजन करण्यात आले आहे.या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे असतील .ही सभा सांयकाळी आठ वाजता सुरू होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे .

IMG 1704 1024x559
  • Related Posts

    प्रभाग 22 मधील काँग्रेसचे उमेदवार रवी पाटोळे यांच्या निवडून कचेरीच्या उद्घाटन

    पुणे दि —- प्रभाग क्रमांक २६ समता भूमी -घोरपडे पेठ मधील अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार रवी पाटोळे यांच्या निवडणूक कचेरीचे उद्घाटन काँग्रेस पक्षाचे नेते मोहनदादा जोशी व माजी…

    पुण्यात उदयापासून निर्मायान गोल्फ स्पर्धेचे आयोजन

    पुणे, दि. —— भारत निर्मायन प्रो-अ‍ॅम चॅरिटी गोल्फ स्पर्धेची सहावी राष्ट्रीय गोल्फ स्पर्धा 9 व 10 जानेवारी 2026 रोजी पुण्यातील प्रतिष्ठित पूना क्लब गोल्फ कोर्स येथे आयोजित केली जाणार आहे.या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अविनाश बागवे व प्रभाग २२ च्या उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची आज जाहीर सभा

    अविनाश बागवे व प्रभाग २२ च्या उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची आज जाहीर सभा

    प्रभाग 22 मधील काँग्रेसचे उमेदवार रवी पाटोळे यांच्या निवडून कचेरीच्या उद्घाटन

    प्रभाग 22 मधील काँग्रेसचे उमेदवार रवी पाटोळे यांच्या निवडून कचेरीच्या उद्घाटन

    पुण्यात उदयापासून निर्मायान गोल्फ स्पर्धेचे आयोजन

    पुण्यात उदयापासून निर्मायान गोल्फ स्पर्धेचे आयोजन

    साप्ताहिक लोह व फॉलिक ॲसिड पूरक आहार कार्यक्रम उंड्री व खोतवाडी शाळांत राबविण्यात आला

    जागतिक दुग्ध परिषदेत ‘गोकुळ’चा आवाज आंतरराष्ट्रीय दूध परिषदेसाठी डॉ. चेतन नरके यांची निवड

    महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी दुबईत सुवर्णसंधी; ‘महाबीझ २०२६’ जागतिक परिषदेचे आयोजन