शाळेच्या उपक्रमांनी प्रेरित होऊन लंडनस्थित युवकाकडून विद्यामंदिर कांटे शाळेस आर्थिक मदत

शाहुवाडी -प्रतिनिधी पांडुरंग फिरींगेशाहूवाडी तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या विद्यामंदिर कांटे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील नाविन्यपूर्ण शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांनी लंडनमध्ये कार्यरत असलेल्या युवकाला प्रेरित करून सामाजिक बांधिलकीचे सुंदर उदाहरण घडवले…

शालेय राष्ट्रीय कुराश स्पर्धेसाठी विवेकानंद कॉलेजच्या अनुष्का पाटीलची महाराष्ट्र संघात निवड

कोल्हापूर प्रतिनिधी इंदापूर, पुणे येथे 27 ते 28 नोव्हेंबर 2025 दरम्यान झालेल्या राज्यस्तरीय 17 वर्षाखालील मुलींच्या शालेय कुराश स्पर्धेत विवेकानंद कॉलेजची अनुष्का अजित पाटील (इयत्ता ११वी, विज्ञान) हिने अतिशय दमदार…

विवेकानंद कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय एड्स दिन; सायकल रॅली, पथनाट्य व शपथेद्वारे प्रभावी जनजागृती

कोल्हापूर : प्रतिनिधी मानवी जीवन अधिक समृद्ध, सुरक्षित व रोगमुक्त करण्यासाठी एड्सविषयी जागरूकता अत्यावश्यक आहे. 21 व्या शतकाच्या उत्तरार्धात मानवजातीसमोर भीषण आव्हान ठरलेला एचआयव्ही–एड्स हा संसर्गजन्य आजार आजही विकसनशील देशांमध्ये घातक…

विवेकानंद कॉलेज : विद्यार्थ्यांच्या सुप्त क्षमतांना पंख देणारे समृद्ध व्यासपीठ – विंग कमांडर गजानन हरळीकर

कोल्हापूर :आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासावर मर्यादित न राहता आपल्या सुप्त क्षमतांना वाव देणे आणि त्यांचे करिअर संधींमध्ये रूपांतर करणे महत्त्वाचे आहे. या दृष्टीने विवेकानंद कॉलेज म्हणजे विद्यार्थ्यांना दिशा…

वकृत्व स्पर्धेत उषाराजेची स्वरा वातकर प्रथम

कोल्हापूर : पांडुरंग फिरींगे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन व रोटरॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन फिनिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय डॉ. ग. वा. तगारे वक्तृत्व स्पर्धा…