उद्योजक व नव-उद्योजकांसाठी दुबई येथे ‘महाबीज’ परिषदेचे आयोजन; कोल्हापुरात ‘रोड शो’!

कोल्हापूर:आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्पादनांचे प्रमोशन व व्यवसायाच्या जागतिकीकरणासाठी (ग्लोबलायझेशन) गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम च्या वतीने ‘महाबिझ परिषदेचे आयोजन दुबई येथे दर दोन वर्षांनी करण्यात येते. महाबिझ 2026 ‘रोड शो’ नुकताच राजश्री…