आता ‘वारणा विद्यापीठ’; महाराष्ट्राच्या पहिल्या क्लस्टर विद्यापीठाला राज्य सरकारची मान्यता
कोल्हापूर : महाराष्ट्र सरकारने शासकीय विद्यापीठांना लहान विद्यापीठांमध्ये विभाजित करण्याच्या धोरणांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगरला राज्यातील पहिले क्लस्टर विद्यापीठ सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ चालवत असलेल्या…