जागतिक दुग्ध परिषदेत ‘गोकुळ’चा आवाज आंतरराष्ट्रीय दूध परिषदेसाठी डॉ. चेतन नरके यांची निवड
कोतोली-पांडुरंग फिरींगे जागतिक दुग्ध व्यवसायाच्या भवितव्यावर मंथन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय दूध प्रक्रिया परिषदेत ‘गोकुळ’ दूध संघाचा आवाज घुमणार आहे. ‘गोकुळ’चे संचालक डॉ. चेतन नरके यांची या प्रतिष्ठित परिषदेसाठी निवड झाली असून, ते नवी दिल्ली येथे होणाऱ्या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत.जागतिक दुग्ध व्यवसायातील बदलती गती, सहकारी व खासगी संस्थांची भूमिका, तसेच २०४७ पर्यंत दूध व्यवसायात होणारे दूरगामी … Read more








