दारुड्या माणसाने वाघाला पाजली दारु, व्हायरल व्हिडिओमागील सत्य काय!

Images 1 3

आपली बातमी :सोशल मीडियावर ‘एआय’ (AI) जनरेटेड व्हिडिओंच्या माध्यमातून खोट्या बातम्या वेगाने पसरत आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यात एक दारुड्या व्यक्ती पेंच व्याघ्र प्रकल्पात (Pench Tiger Reserve) वाघाला पाळीव प्राण्याप्रमाणे थोपटतो आणि त्याला दारू पाजण्याचा प्रयत्न करतो, असा दावा करण्यात आला आहे. Newschecker फॅक्ट चेक दावा: एका व्हायरल व्हीडिओ मध्ये पेंच … Read more